जगण्याचे साचे बदलले की वागण्याचे आकार बदलतात...
#जिंदगीडॉटकॉम
शांतता शोधावी लागत नाही, आयुष्यातील निवांत क्षणांमध्ये शांतता आपसुक अनुभवायला मिळते...
#जिंदगीडॉटकॉम
वास्तवाचा स्वीकार करुन जगण्यातच खरा आनंद आहे, बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो...
#जिंदगीडॉटकॉम
सुगंध देणारं आयुष्य संपलं की मागे फक्त राख उरते, ज्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही...
#जिंदगीडॉटकॉम