Tuesday, 3 October 2017

शोध

माणुस शोधायला सुरुवात केली की माणुसपण सुद्धा आपसुक सापडतं...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम