मनावर दाटलेलं मळभ दुर करण्यासाठी छोट्याछोट्या गोष्टीत शोधलेला आनंदच कामी येतो...
#जिंदगीडॉटकॉम
गर्दीच्या वाटेवर चालण्यापेक्षा स्वतःच्या वाटेवरुन चालणं जास्त महत्वाचं असतं...
आठवणी आहेत तिथं आनंद आहे...
वाट कितीजरी वाकडी असली तरी आपली पावलं मात्र सरळच असावी लागतात...
जीवनात जर आनंद शोधुनही सापडत नसेल तर आपल्या वागण्यातुन तो निर्माण करावा लागतो...
व्यक्त होणं हा मनावरचा ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे...
जगण्याच्या वाटा बदलल्या की गुंफलेले हातसुद्धा सुटतात...
आपली किंमत कितीही कमी असली तरी योग्य वेळी तिला मुल्य असतेच...
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम