Sunday, 30 September 2018

गळ

मनाच्या तळ्यात गळ टाकुन बसलं की आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम