Monday, 31 July 2017

ओलावा

पावसापेक्षा जास्त ओलावा निखळ मैत्रीत मिळतो...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 30 July 2017

स्वप्नं

स्वप्नं मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 29 July 2017

क्षितीज

प्रत्येकाचं आपलं स्वतःचं एक क्षितीज असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 28 July 2017

रस्ता

जसजसं पुढं जावं तसतसा मागचा रस्ता ओळखीचा होत जातो...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 27 July 2017

प्रवास

पावलं उचलली तरच प्रवास सुरु होतो...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 26 July 2017

जगण्याचं तत्वज्ञान

जगणं सोपं करुन सांगतं तेच असतं जगण्याचं खरं तत्वज्ञान...

#जिंदगीडॉटकॉम

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम