Sunday, 29 April 2018

जीभ

जखमांना जीभ असती तर वेदना शब्दांतुन व्यक्त झाल्या असत्या...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 28 April 2018

ओझं

ओझं मनावर असल्यावरच माणसाला जड वाटतं...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 27 April 2018

त्याग

त्याग कुठलाही असो, त्याची भरपाई देण्यास जिंदगी बांधील असते...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 26 April 2018

वाईटपणा

वाईटपणा सोसल्याशिवाय चांगलं घडवता येत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 25 April 2018

ओल

जिथं प्रेमाची ओल असते तिथंच नाती खोल रुजतात...

#जिंदगीडॉटकॉम

Tuesday, 24 April 2018

प्रेम

प्रेमाची गुंतवणुक प्रेमाची परिभाषा समजणाऱ्यांपाशीच करायची असते...

#जिंदगीडॉटकॉम

आनंद

क्षणभराच्या आयुष्यातसुद्धा पाण्यावरचे बुडबुडे आनंदाने जगतात...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 18 April 2018

जगणं

लोकांच्या वागण्यावर आपल्या जगण्याचा आनंद अवलंबुन नसतो...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 16 April 2018

क्षितीज

क्षितीजाच्या शोधात निघालेल्यांचं आभाळ आपोआप रुंदावत जातं...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 15 April 2018

आनंदमार्ग

आनंदाकडे जायला मार्ग नसतात, आनंद हाच जगण्याचा एक मार्ग आहे...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 14 April 2018

पर्याय

पर्याय संपतात तेव्हाच नव्या दिशेचा शोध सुरु होतो...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 13 April 2018

वेगळंपण

स्वतःचं वेगळंपण सिद्ध करण्याच्या नादात माणसाला आपलं आयुष्य वेगळ्या दिशेला चालल्याचं समजत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 11 April 2018

आनंद

मनापासुन शोधलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद सापडतो...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 7 April 2018

खांदा

मैत्रीचं समाधान खांद्यावरच्या हातात असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Wednesday, 4 April 2018

प्रतिष्ठा

प्रतिष्ठेचं ओझं घेऊन चालणाऱ्यांची आपली प्रतिमा सांभाळण्यातच दमछाक होते...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 2 April 2018

अनपेक्षित

अनपेक्षित घटनांमधुन निशब्द अनुभव जन्माला येतात...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 1 April 2018

वेदना

प्रत्येक वेदनेमागे दुःखाची जाणीव उभी असते...

#जिंदगीडॉटकॉम

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम