Tuesday, 27 February 2018

गरजा

माणसाच्या गरजा त्याला जगण्याचे सगळे नियम स्वीकारायला भाग पाडतात...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 26 February 2018

व्याख्या

प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 25 February 2018

वृत्ती

वृत्तीच समाधानी असेल तर प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद सापडतो...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 22 February 2018

वाट

वाट तीच असली तरी प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो...

#जिंदगीडॉटकॉम

Tuesday, 20 February 2018

अनोळखी

आयुष्यातील काही अनोळखी क्षणांचे साक्षीदार फक्त आपणच असतो...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 19 February 2018

संस्कार

संस्कार ही माणसाला आयुष्यभर पुरेल अशी मिळकत असते...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 18 February 2018

कल्पना

मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 17 February 2018

संकट

संकटांकडे डोळेझाक केली म्हणुन ती नजरेआड होत नसतात...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 16 February 2018

आव्हान

आव्हानाला सुद्धा आव्हान पेलु शकणाऱ्यांचीच प्रतीक्षा असते...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 15 February 2018

लक्ष

आपण स्वतःकडे लक्ष देतो तेव्हाच लोकं आपल्याकडे लक्ष देतात...

#जिंदगीडॉटकॉम

Tuesday, 13 February 2018

माणुसकी

माणुस बदलतो म्हणुन माणुसकी बदलते...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 12 February 2018

गर्व

लोकांचे स्वभाव बदलायला निघालेल्यांना स्वतःच्या उंचीचा गर्व करुन चालत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 11 February 2018

संघर्ष

प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवतो...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 10 February 2018

तोल

उतारावरुन वाहणाऱ्या पाण्यालाच आपला तोल सावरावा लागतो...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 9 February 2018

मुक्काम

रस्ते बदलले तरच मुक्काम बदलत असतात...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 8 February 2018

ध्येय

आनंद मिळवणे हेच प्रत्येकाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे...

#जिंदगीडॉटकॉम

Tuesday, 6 February 2018

कळणं

वळुन बघितलं की बरंच काही कळुन येतं...

#जिंदगीडॉटकॉम

Monday, 5 February 2018

थेंब

थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते...

#जिंदगीडॉटकॉम

Sunday, 4 February 2018

कल्पना

मनातील कल्पनांची गणितं माणसाच्या कर्तृत्वाला सोडवावी लागतात...

#जिंदगीडॉटकॉम

Saturday, 3 February 2018

निरोप

निरोपाच्या क्षणीच आठवणी मनात गर्दी करतात...

#जिंदगीडॉटकॉम

Friday, 2 February 2018

नीतीमत्ता

नीतीमत्तेच्या व्याख्या समाजाच्या दृष्टीवर अवलंबुन असतात...

#जिंदगीडॉटकॉम

Thursday, 1 February 2018

सौंदर्य

दुसऱ्यांच्या नजरेतुन स्वतःकडे पाहणाऱ्यांनाच आपल्या सौंदर्याची काळजी असते...

#जिंदगीडॉटकॉम

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम