Thursday, 12 October 2017

ओंजळ

आभाळभर नसलं तरी ओंजळभर का होईना स्वतःचं जगणं असावं...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम