Sunday, 15 October 2017

कागद

चुरगळुन टाकलेल्या कागदांच्या सोबतीला फक्त निशब्द भावनाच असतात...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम