Monday, 23 October 2017

वेदना

जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना तीच असते...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम