नुसत्या सहवासातुन मनातल्या भावना कळाल्या असत्या तर कित्येक वाक्यांना शब्दांची गरजच भासली नसती...
#जिंदगीडॉटकॉम
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम
No comments:
Post a Comment