Tuesday, 18 September 2018

अस्तित्व

ठेचा लागल्याशिवाय तर करंगळीचेही अस्तित्व जाणवत नाही...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम