जिंदगीडॉटकॉम
Wednesday, 24 January 2018
पावलं
फक्त पावलांचा हिशोब म्हणजेच प्रवास नसतो...
#जिंदगीडॉटकॉम
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
चव
आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम
गळ
मनाच्या तळ्यात गळ टाकुन बसलं की आठवणींशिवाय काहीच हाती लागत नाही... #जिंदगीडॉटकॉम
भावनिक
प्रत्येक मानवी मनाला स्वतःचं असं एखादं भावनिक विश्व असतं... #जिंदगीडॉटकॉम
वारुळ
आयुष्याचं देऊळ बांधता येत आलं नाही म्हणुन त्याचं वारुळ बांधण्याचा प्रयत्न सोडायचा नसतो... #जिंदगीडॉटकॉम
No comments:
Post a Comment