Thursday, 21 September 2017

भिंती

भिंती नसलेल्या शाळेत जगण्याचं शिक्षण मिळतं...

#जिंदगीडॉटकॉम

No comments:

Post a Comment

चव

आयुष्य नुसतंच गोड नसतं, अनेकांच्या अनेक भावनांची त्याला चव असते... #जिंदगीडॉटकॉम